www.purvahitechnursery.com

नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांची पसंती म्हणजेच पुर्वा हायटेक नर्सरी..!.

Our Produce

Sit sem eget nunc lorem laoreet lectus ornare dignissim nunc morbi quam turpis a aliquam duis iaculis in adipiscing tempus ac accumsan facilisis rutrum viverra velit iaculis in.

Vegetable

Fruit

Dairy

www.purvahitechnursery.com

पुर्वा हायटेक नर्सरी (नाशिक)

नमस्कार…!

प्रो. प्रा. ज्ञानेश्वर म. ढिकले आपले पुर्वा हायटेक नर्सरी मध्ये स्वागत आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांची
पसंती म्हणजेच पुर्वा हायटेक नर्सरी नाशिक..! सात वर्षा पासून नर्सरी व्यवसायात आहे . सर्व प्रकारच्या भाजीपाला तसेच ग्राफ्टींग भाजीपाला ऊस रोपं ह्या सर्व प्रकारचे भाजीपाला रोपं आमच्या नर्सरीत बनवतो. चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी व मार्गदर्शनासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा.

www.purvahitechnursery.com

निरोगी रोप खरेदी करण्यासाठी
एक वेळ अवश्य भेट ....🙏🏻

टॉमेटो किंवा शिमला ग्राफ्टेड रोपांची आवश्यकता का?

एकसमान उंचीचे लागवडी योग्य रोप दिले जाईल.

रोप वेळेवर दिले जातील.

आमच्या नर्सरीत रोप जमिनीपासून दूर टेबलवर ठेवले जातात.

feed Back

पूर्वा हायटेक नर्सरी नाशिक मधून रोपे खरेदी केलेले काही शेतकरी बंधू चे फीडबॅक

पुर्वा हायटेक नर्सरीतून गेलेल्या कोबीच्या रोपांच्या फ्लॉटला आज कळवण येथील शेतकरी प्रमोदभाऊ पगार यांच्या 16 एकरच्या ऍडमिरल कोबीच्या फ्लॉटला व्हिजीट केली
प्रमोदभाऊ पगार

Scroll to Top